स्टेरॉईड्सचा वापर – फायदे कमी, धोके जास्त! ⚠️
Published
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टेरॉईड्सचा वापर केल्यास वजन वाढणे, रक्तदाब व साखर वाढणे, हार्मोनल असंतुलन आणि इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
या व्हिडिओमध्ये डॉ. राहुल ढाकरे, अमरावतीतील मेंदूरोग तज्ञ (Neurologist in Amravati), स्टेरॉईड्सचा योग्य वापर, संभाव्य दुष्परिणाम आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याचे महत्त्व स्पष्ट करत आहेत.
Steroids should never be taken without medical supervision. Improper use can lead to serious health complications. Watch this video to understand the risks and the importance of expert medical guidance.
🩺 Dr. Rahul Dhakare – Neurologist in Amravati 📍 Meerai Neuroclinic, Rukmini Nagar, Amravati
📞 Book your consultation today for expert neurological care.
